शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार कोविशिल्डचे डोस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते. आतापर्यंत ३ लाख ...

नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते. आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ४०० डोस कोविशिल्ड, तर ७३ हजार ९८० डोस कोव्हॅक्सिनचे नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. २० एप्रिलला अखेरचे २२ हजार ३१० डोस प्राप्त झाले होते. ते डोस त्या दिवशी लसीकरण केंद्रांना वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र लसीचा पुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे ग्रामीणसह नगर शहरातील बरीचशी केंद्रे शुक्रवार, शनिवारी बंद होती.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी नाशिक येथून नगरसाठी २५ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. शनिवारी रात्री उशिरा हे डोस नगर जिल्हा परिषदेमध्ये उतरवण्यात येणार होते. रविवारी सकाळी नगर शहरासह जवळच्या तालुक्यात त्याचे वाटप होणार आहे. अकोले, कोपरगाव, संगमनेर, जामखेड अशा लांबच्या तालुक्यात लस रविवारी वाटप होईल, मात्र त्याचे लसीकरण सोमवारी होऊ शकते.

दरम्यान, नगर जिल्ह्यासाठी लसीची मोठी मागणी आहे. मात्र त्या प्रमाणात पाहिजे तेवढे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी होते. १ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे या गर्दीत आणखी वाढ होईल. त्या अनुषंगाने लसीच्या पुरवठ्यात वाढ करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.