शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा हीच खरी ईश्वराची पूजा

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

युवकांनी उभारलेले हे समाजसेवेचे कार्य निश्चितपणे चांगले दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

अहमदनगर : निस्सिम व नि:स्वार्थ भावनेने केलेली रुग्णसेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून, येथील जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या रुग्ण सेवेचे इतरांनी अनुकरण करावे. युवकांनी उभारलेले हे समाजसेवेचे कार्य निश्चितपणे चांगले दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्ताने हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मोफत तपासणी व उपचार शिबिरास हजारे यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिराचे दीपप्रज्वलन हजारे यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड. शाम आसावा, डॉ. प्रकाश कांकरिया, सुधा कांकरिया, अभय गुगळे, वसंत चोपडा, रवींद्र मुथा, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. आशिश भंडारी आदी उपस्थित होते.हजारे म्हणाले की, ‘माझे ते माझे तुझं तेही माझं’ अशी वाईट प्रवृत्ती सर्वत्र बळावत आहे. स्वत:च्या पलीकडे इतर जग लोकांना माहित नाही. समाजाचे व देशाचे कोणालाही देणे-घेणे नाही, अशाही व्यवस्थेतून आपण पुढे जात आहोत. परंतु मनुष्याने हे लक्षात घ्यावे. सर्वांगीण विकास केवळ समाजाच्या चांगल्या बदलातून घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आभार भंडारी यांनी मानले. सूत्रसंचालन दत्तात्रय वारकड यांनी केले. (प्रतिनिधी)