शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:42 IST

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी शनिवारी आक्षेप नोंदविला आहे़ 

अहमदनगर: शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी शनिवारी आक्षेप नोंदविला आहे़ शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली़ यावेळी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील सुरेश जगन्नात थोरात यांनी लेखी आक्षेप घेतला आहे़ विखे यांनी ज्या व्यक्तीसमोर  प्रतिज्ञापत्र केले आहे, त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे़ परंतु, त्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नाही़ नोटरी करणाºया व्यक्तीची पाच वर्षासाठी नेमणूक असते़ मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक असते़ याशिवाय प्रतिज्ञापत्रात आपण उमेदवारास व्यक्तीश: ओळखतो, असे नोटरी करणाºया व्यक्तीकडून देण्यात आलेले नाही़ तसेच ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात आलेले नाही, यासह अन्यही आक्षेप विखे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आले आहेत़ 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019