शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसकडेच

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही, येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही, येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथे निवासस्थानी भेटले. यावेळी मतदारसंघ व इतर प्रश्नावर अर्धा तास चर्चा झाली. कर्जत-जामखेड हा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे व तो तसाच राहणार आहे.राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, असे स्पष्ट करून मतदारसंघ फेरबदलाचा प्रश्न त्यांनी संपवला. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.या शिष्टमंडळात विनायकराव देशमुख, अ‍ॅड.माणिकराव मोरे, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील, जामखेडचे सरपंच कैलास माने, शरद कार्ले, रमेश आजबे, समीर शेख आदींचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)