शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची चौकशी करा; राधाकृष्ण विखे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:30 IST

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे. 

लोणी : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे. 
अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्युची वेगळीच कारणे आता समोर येत येत आहेत. साता-यातून आठ  महिन्यांपूर्वीच पुण्यात त्यांची बदली झाली होती. मात्र चारच दिवसात त्यांची पुन्हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्याचे असे कोणते कारण घडले? असा सवाल विखे यांनी केला आहे.  प्रशासनापुढे सध्या कोरोना संकटाचे मोठे आव्हान असताना गायकवाड यांची बदली होणे हे शंकास्पद ठरते. राज्य सरकारने सध्या प्रशासनातील सर्व बदल्यांना स्थगिती दिली असतानाही महसूल विभागात गायकवाड यांची बदली का करण्यात आली? याची चौकशी करावी, अशी मागणी विखे यांनी केली. गायकवाड यांच्या या बदलीला मॅटमध्ये स्थगितीही मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर कोणी दबाव आणला का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे विखे यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahatniरहाटणीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील