शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

काविळचे शंभर संशयित रुग्ण

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

अहमदनगर: मैलमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने आगरकर मळा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात काविळचे शंभर संशयित रुग्ण आढळून आले आहे.

अहमदनगर: मैलमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने आगरकर मळा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात काविळचे शंभर संशयित रुग्ण आढळून आले आहे. या संशयित रुग्णांवर खासगी व महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने या भागात फिरता दवाखाना सुरू केला असून पाईपलाईन लिकेज शोधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यापासून या भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्याचा परिणाम या भागातील नागरिकांना काविळ होण्यात झाला. दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न पदार्थ खाण्यामुळेच काविळची साथ परिसरात पसरल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. काविळीची साथ अटोक्यात येईपर्यंत आगरकर मळा येथील विरंगुळा मैदानात फिरता दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. संशियत तसेच अन्य रुग्णांना महापालिकेच्यावतीने मोफत औषध वाटप करण्याचे निर्देश महापौर संग्राम जगताप यांनी दिले. फिरत्या दवाखान्यात बुधवारी २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३८ जण काविळचे संशयित रुग्ण आढळून आले. खासगी दवाखान्यात बुधवारी ११ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय मंगळवारपर्यंत ५० काविळच्या संशयित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागातील गजानन कॉलनीतील भूमिगत पाण्याच्या टाकाची पहाणी महापौर संग्राम जगताप यांनी केली. या टाक्याची स्वच्छता करावी तसेच मैलमिश्रीत पाणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मैलमिश्रीत पाणी पुरवठ्याचे कारण सापडत नाही तोपर्यंत टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जगताप यांनी दिले. वसंत टेकडी ते आगरकर मळा दरम्यानची पाईपलाईन लिकेज शोधण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश त्यांनंी दिले. उपायुक्त भालचंद्र बेहेरे, नगरसेविका सुवर्णा जाधव, विजय गव्हाळे, महापालिकेचे सोनटक्के, निंबाळकर यावेळी उपस्थित होते.