शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाथ मंदिरावर सुवर्णकलश

By admin | Updated: August 2, 2014 01:05 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.शिर्डी व मोहटादेवीनंतर सुवर्ण कलश बसविलेले मढी येथील कानिफनाथांचे तिसरे मंदिर ठरले आहे. १ मार्च २०११ पासूनचे नाथभक्त व ग्रामस्थांच्या इच्छेनुसार कार्यरत विश्वस्थ मंडळाने सुवर्ण कलशासाठी निधी संकलन सुरू केले होते. यावेळी एकूण ३४ लाख रुपये जमा झाले होते. श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून महंत ज्ञानेश्वर कराळे, प्रदीप महाराज (बाळनाथगड) यांच्याहस्ते विधीवत पूजा करून सुवर्ण कलश रोहन सोहळा पार पडला. वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ सुवर्ण कलशाचे काम आमच्या कालखंडात पूर्ण झाले, असा खुलासा विश्वस्त चंद्रकांत गाडे यांनी करताच समारंभात प्रचंड हशा झाला. ज्ञानेश्वर कराळे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे अर्धा किलो सोने सुवर्णकलशासाठी वापरण्यात आले. त्यामुळे किमान ५० वर्षांच्या पुढे या कलशाचे आयुष्यमान राहील, असे सुवर्ण कारागीर परेश कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)मढी देवस्थानच्या सुवर्ण कलशासाठी देवस्थानचे कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. वास्तविक, येथे सुवर्णकलश करण्याचा संकल्प पवार यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.