शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरला मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राज्यात प्रथमच राष्ट्रीय सेवा योजनेचे युनीट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:22 IST

राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ अहमदनगर महाविद्यालयानेच रोवली. त्यापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात राज्यातील पहिले राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करण्याचा मानही अहमदनगर महाविद्यालयाला मिळाला. ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. रजनीश बार्नबस यांनी केले.

अहमदनगर : राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ अहमदनगरमहाविद्यालयानेच रोवली. त्यापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात राज्यातील पहिले राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करण्याचा मानही अहमदनगर महाविद्यालयाला मिळाला. ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. रजनीश बार्नबस यांनी केले.अहमदनगर महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. प्रकाश शेळके, डॉ. शरद बोरूडे, प्रा. विकास कांबळे, प्रा. सुवर्णा भुजबळ, प्रा. विकी मोरे, प्रा. संजय ठोंबरे, प्रा. केशव पवार, रवी जाधव, गणेश माने, अजित साळवे, संदीप साळवे आदी उपस्थित होते.डॉ. बार्नबस म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागातून विद्यार्थ्यांची सामाजिक जाण अधिक समृद्ध होईल. अहमदनगर महाविद्यालय विविध उपक्रमांत नेहमीच नाविन्यपूर्ण भूमिका घेते. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रमात सहभाग वाढावा. त्यातून त्यांची सामाजिक समज वाढावी. यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.मुक्त विद्यापीठच्या अहमदनगर कॉलेज अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. ७० स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानाची स्वच्छता केली. सूत्रसंचालन डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी केले. गणेश माने यांनी आभार मानले. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयAhmednagarअहमदनगर