शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने महिलांना कामावर येण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

डोर्लीपुरा व परिसर २७ एप्रिलपासून २५ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रतिबंध हटल्यानंतर या भागातील महिला व पुुरूष आपल्या कामावर जायला निघाले आहे. मात्र तेथे त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातील म्हणून कामावर येण्यास मज्जाव करत आहे.

ठळक मुद्देरोजगाराचा प्रश्न : डोर्लीपुरा येथील महिलांची जिल्हा कचेरीवर धडक, शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. डोर्लीपुरा परिसर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सील केला होता. आता तो रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळला आहे. त्यानंतरही या भागातील महिलांना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. हीच समस्या घेवून महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.डोर्लीपुरा व परिसर २७ एप्रिलपासून २५ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रतिबंध हटल्यानंतर या भागातील महिला व पुुरूष आपल्या कामावर जायला निघाले आहे. मात्र तेथे त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातील म्हणून कामावर येण्यास मज्जाव करत आहे. रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या या भागात प्रचंड आहे. महिनाभर रोजगार नसल्याने या कुटुंबांकडे जमा असलेली रक्कमही खर्च झाली आहे. आता दोन वेळच्या जेवणासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही . मात्र कामावर येण्यास बंदी घातल्याने डोर्लीपुरा परिसरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गंभीर समस्या घेवून नगरसेवक पल्लवी रामटेके यांच्या नेतृत्त्वात महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रोजगार नसल्याने परिसरातील कुटुंबांना शासनाकडून मदत करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या