शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा खून आर्थिक वादातून

By admin | Updated: June 2, 2017 01:43 IST

शहरातील सूरजनगर परिसरात महिलेचा खून आर्थिक वादातून झाल्याचे उघड झाले असून आरोपीने पोलिसांसमोर

आरोपीचे आत्मसमर्पण : टोळीविरोधी पथकाने घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सूरजनगर परिसरात महिलेचा खून आर्थिक वादातून झाल्याचे उघड झाले असून आरोपीने पोलिसांसमोर कारंजा येथे आत्मसमर्पण केले.सूरज नंदकिशोर भोसले (२९) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, असे आरोपीचे नाव आहे. त्याने २८ मे रोजी पहाटे २.३० वाजता पपिता निलध्वज कांबळे (३९) यांचा कैचिने खून केला होता. सूरजची आई व पपिता भोसा येथील एकाच फॅक्ट्रीत कामाला होत्या. येथूनच त्याची पपितासोबत ओळख झाली. यातून आर्थिक व्यवहार झाले. त्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्याने पपिताचा खून केल्याचे कबूल केले. २७ मेच्या सायंकाळपासून तो पपिताच्या घरात होता. नंतर पहाटेच्या सुमारास त्याने पपिताचा खून केला. त्यानंतर तो पायदळ विदर्भ हाऊसिंग परिसरातील एका मैदानात थांबला. तेथून घरी आल्यानंतर २८ मे रोजी सायंकाळी त्याने अमरावती गाठले. तेथून मित्राच्या वाहनावर चालक म्हणून तो नाशिकला गेला. ही माहिती वडगाव रोड ठाण्यातील शोध पथकाला मिळाली. टोळीविरोधी पथकलाही त्याचा सुगावा लागला. दोन्ही पथकांकडून त्याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करणे सुरू होते. तो यवतमाळात परत येत असतानाच त्याला कारंजा येथून टोळीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले.एसडीपीओंनी मांडले ठाणया खुनाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप सायबर सेलमध्ये ठाण मांडून होते. त्यांनी टोळीविरोधी पथक, वडगाव रोडचे शोध पथक आणि एसडीपींओचे पथक कामी लावले होते.