शेतशिवारात पाहिजे त्या प्रमाणात सध्या पीक उपलब्ध नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. अनेक शेतात कड्याळुची लागवड करण्यात आली आहे. भुकेने व्याकुळ झालेले पोपट या कड्याळुच्या दाण्यांवर आपली भूक भागविताना.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}