शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

यवतमाळ शहरातील तीन लाख ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे उद्दिष्ट जीवन प्राधिकरणाकडे आहे. आजपर्यंत शहरात ५ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परतीचा पाऊस आणि आधी बरसलेल्या पावसाने निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जीवन प्राधिकरणाने पाणीवाटपातील ‘गॅप’ कमी करण्याबाबत कामकाज सुरू केले आहे.

ठळक मुद्देआठ कोटी रूपयांची थकबाकी : नवीन पाईपलाईनवरील कनेक्शन थांबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जीवन प्राधिकरणाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. वाघापूर टाकी वगळता इतर भागात यासंदर्भात अंमलबजावणी होणार आहे. यासोबतच शहरातील नवीन अंतर्गत पाईपलाईनवर नळजोडणी करताना थकबाकीदार ग्राहकांना रोखले जाणार आहे.यवतमाळ शहरातील तीन लाख ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे उद्दिष्ट जीवन प्राधिकरणाकडे आहे. आजपर्यंत शहरात ५ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परतीचा पाऊस आणि आधी बरसलेल्या पावसाने निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जीवन प्राधिकरणाने पाणीवाटपातील ‘गॅप’ कमी करण्याबाबत कामकाज सुरू केले आहे. संपूर्ण शहरात पाणीवाटपाचे वेळापत्रक बदलवणे शक्य नाही. मात्र टाक्यांची क्षमता अधिक असणाऱ्या भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची चाचणी सुरू आहे. वाघापूर या मोठ्या टाकीवरून अधिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.यामुळे गत अनेक दिवसांपासून मुबलक पाणी मिळावे म्हणून सतत ओरड करणाºया नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हा बदल करण्यासाठी प्राधिकरणाला अवधी लागणार आहे.३३ हजार ग्राहकजीवन प्राधिकरणाच्या पाणी बिलाची थकबाकी ८ कोटींच्या घरात आहे. आता शहरात प्राधिकरण नवीन पाईपलाईनवर नळ कनेक्शन जोडणार आहे. हे कनेक्शन जोडताना प्रथम थकबाकी वसूल केली जाणार आहे. त्यानंतर कनेक्शन ट्रान्स्फर होणार आहेत.पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. येत्या काही दिवसात यामध्ये फेरबदल पाहायला मिळतील.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळ

टॅग्स :Waterपाणी