शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाणे एका परवानगीवर त्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भागातील साग कटाई करता येत नाही.

ठळक मुद्देवटबोरीतील सागवान : ‘एसीएफ’ची अधिनस्तांकडून दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जोडमोहा वनपरिक्षेत्रांतर्गत वटबोरीच्या सागवान कंत्राटदाराने परवानगी नसलेल्या मालकी शेतातील झाडांची परस्पर कटाई केली. संबंधित शेतकऱ्याला नंतर मॅनेज करण्यात आले. सहायक उपवनसंरक्षकांची स्थानिकांकडून दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे हॅमर लावून कटाई केलेला माल पास करण्यात आला.जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाणे एका परवानगीवर त्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भागातील साग कटाई करता येत नाही. जोडमोहात नव्याने आलेले एसीएफ अर्जूना (आयएफएस) यांचे कामकाज पारदर्शक आहे व नियमाला धरून चालणारे आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या अधिनस्त यंत्रणेने दिशाभूल करत कटाई केलेल्या मालावर हॅमर लावून घेतले आहे. हॅमर लावताना एसीएफ अर्जूना यांनी शंका व्यक्त केली होती. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी त्यावेळी त्यांना परवानगी घेतलेल्या शेतातीलच माल असल्याचे सांगून वेळ मारून नेली. सागवान कंत्राटदाराच्या सोयीची भूमिका घेतली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग