शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

दगडधानोरा येथे महिलांना धमकी

By admin | Updated: May 28, 2016 02:24 IST

तालुक्यातील दगडधानोरा येथे दारूबंदी करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करण्यात आली.

दारूबंदीसाठी पुढाकार : दारू विक्रेत्याकडून युवकास मारहाणनेर : तालुक्यातील दगडधानोरा येथे दारूबंदी करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच या मोहिमेसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकास दारू विक्रेत्यासह ग्रामपंचायत सदस्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. दरम्यान, संतप्त महिलांनी नेर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दगडधानोरा येथे दारूबंदीसाठी महिला आणि गावातील काही पुरुष मंडळींनी पुढाकार घेतला. यासाठी येथील ठाणेदार गणेश भावसार आदींनी सहकार्य केले. एवढेच नव्हे, तर ठाणेदारांनी दारूबंदीबाबत प्रबोधन केले. शुक्रवारपासून दारूबंदी झाली. दारू विक्रेते गोकुल हिरालाल जयस्वाल याला सकाळी ९ वाजता पकडण्यात आले. यामुळे संतप्त होऊन गोकुल जयस्वाल व विजय जयस्वाल यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. दारूबंदीसाठी सहकार्य करणारे दिनेश मधुकर महल्ले यांना ग्रामपंचायत सदस्य गजानन श्यामराव महल्ले, गोकुल जयस्वाल व विजय जयस्वाल यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडला. शिवाय गजानन महल्ले याने महिलांना शिवीगाळ केली. महिलांनी थेट नेर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यावेळी सीमा शेळके, नीलिमा गुल्हाने, स्वाती महल्ले, रेखा महल्ले, सुनीता महल्ले, उमा महल्ले, जयश्री पाटणकर, मुक्ता नागरीकार, वंदना महल्ले, निर्मला कावडे, मीना वानखडे, बेबी महल्ले, आशा महल्ले आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)