शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत चार घरे खाक; बैलजोडीचाही होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला लागूनच असलेले विष्णू उत्तमराव राऊत यांचे घरही आगीने आपल्या कवेत घेतले. यात त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : वाटखेड खुर्द येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत चार घरे, एक गुरांचा गोठा जळून खाक झाला. यात एक बैलजोडी, दोन मोटारसायकली, धान्य आदीसह संसारोपयोगी साहित्य संपूर्णपणे जळाले.एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला लागूनच असलेले विष्णू उत्तमराव राऊत यांचे घरही आगीने आपल्या कवेत घेतले. यात त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले. दोन मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. शरद पंजाबराव राऊत यांच्या बकऱ्यांचा गोठा जळून खाक झाला. त्यातील जनावरांचा चारा व इतर साहित्य जळून खाक झाले. श्रावण शामराव शिवरकर यांचे घर बेचिराख झाले.  तहसीलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार,   पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अवजाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत झाडे, ए.पी. पोपळकर, डॉ. अशोक धुर्वे, गोपाल कावलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. 

 

टॅग्स :fireआग