शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उमेदवारासाठी पैसे वाटपाची तक्रार

By admin | Updated: February 16, 2017 00:08 IST

जिल्हा परिषदेचे जोडमोहा-डोंगरखर्डा गटातील शिवसेनेचे उमेदवार विजय राठोड यांच्यासाठी अंतरगाव येथे पैसे वाटल्याची तक्रार

व्हिडिओ व्हायरल : अंतरगाव येथील प्रकार कळंब : जिल्हा परिषदेचे जोडमोहा-डोंगरखर्डा गटातील शिवसेनेचे उमेदवार विजय राठोड यांच्यासाठी अंतरगाव येथे पैसे वाटल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद आदींचा अवलंब केला जात आहे. यातूनच तालुक्यातील अंतरगाव (पोड) येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिवसेना उमेदवार विजय दुलीचंद राठोड यांच्या प्रचारार्थ सुदाम पवार (किन्हाळा) यांनी मतदारांना भरचौकात पैसे वाटल्याची तक्रार सदानंद दिलीप बोरेकार रा. अंतरगाव यांनी केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधीचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ही तक्रार प्राप्त होताच निवडणूक विभागाचे पथक घटनास्थळी अंतरगाव (पोड) येथे रवाना झाले आहे. हे पथक तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करीत आहे. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. शिवसेना उमेदवार विजय राठोड हे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू आहेत. (तालुका प्रतिनिधी)