शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

गेल्या दोन दिवसांपासून पुसद शहर व तालुक्यात वादळी पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात फेट्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजीटल शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या दोनही दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांचा कडकडाट सुरू आहे.

ठळक मुद्देफेट्रा शाळेचे छप्पर उडाले : उमरखेड, दिग्रस, महागाव तालुक्यातही दमदार हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या दोन दिवसांपासून पुसद, उमरखेड, दिग्रस व महागाव तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी वादळामुळे पुसद तालुक्यातील फेट्री येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाले.गेल्या दोन दिवसांपासून पुसद शहर व तालुक्यात वादळी पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात फेट्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजीटल शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या दोनही दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांचा कडकडाट सुरू आहे. रविवारपासून सतत मान्सूनपूर्व पाऊस येत आहे. यामुळे शेतकरी आनंदले आहे. मात्र वादळामुळे काही गावांमध्ये नुकसान होत आहे.फेट्रा येथील शाळेवरील टिनपत्रे उडाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी दिली. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहे. जवळपास ३०० विद्यार्थी शिकतात. तेथे आठ शिक्षक कार्यरत आहे. सध्या शाळेला सुटी असल्यामुळे जीवित हानी टळली. या शाळेची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.उमरखेड तालुक्यातही पाऊसउमरखेड शहरासह तालुक्यातही बुधवारी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे. मान्सूनपूर्व कामांना गती दिली जात आहे. वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.दिग्रस तालुक्याला पावसाने झोडपलेदिग्रस तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. बुधवारीसुद्धा पावसाने झोडपून काढले. दिवसभर ढगाळ वातावरण होते.महागाव तालुक्यात जोरदार पाऊसमहागाव तालुक्यातही बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Rainपाऊस