शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडातील पहापळला वादळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्या. शेतात उभ्या असलेल्या गहू व ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगहू, ज्वारी पिकांचे नुकसान : अनेक झाडे उन्मळून पडली

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील पहापळ व परिसरातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्या. शेतात उभ्या असलेल्या गहू व ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहापळ येथील नंदकिशोर काळे यांच्या चार हेक्टर शेतातील गव्हाचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. बोथ येथील रोहन ठाकरे यांच्या पाच एकरातील ज्वारीचे पीकसुद्धा उद्ध्वस्त झाले आहे. शंकर भोयर यांच्या चार एकरातील ज्वारीचे तर प्रज्वल ठाकरे यांच्या पाच एकरातील ज्वारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रकाश एलकुंचवार यांच्या तीन एकर शेतातील ज्वारीचे पीक पूर्णत: झोपून गेले आहे. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका पहापळ व बोथ या गावांना बसला आहे. शासनाने कृषी विभागामार्फत सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस