शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:25 IST

निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देघाटंजीत कर्मचाऱ्यांची मागणी : निवडणूक विभागाकडे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली. मंगळवारी याबाबत तहसीलदारामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन पाठविण्यात आले.कर्तव्य पार पाडून परत येण्याकरिता वाहन सुविधा नसल्यामुळे कर्मचारी खासगी वाहनाने प्रवास करतात. रात्री उशिरा प्रवासादरम्यान घाटंजी येथील कृषी सहायक यांचा अपघाती मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. अशा घटना टाळण्यासाठी सुविधांमध्ये वाढ करावी, कर्मचाऱ्यांना लगतच्या तालुक्यातच निवडणूक काम द्यावे, निवडणूक साहित्य वाटप ठिकाणी भोजन व राहण्याची व्यवस्था करावी, कर्मचाऱ्यांना जाण्यायेण्याकरिता शासकीय वाहनाची सोय करावी, प्रकृती बिघडल्यास तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना, लिपीकवर्गीय संघटना कृषी अधिकारी तांत्रिक संघटना, विस्तार अधिकारी कृषी संघटना, सहायक लेखाधिकारी संघटना, ग्रामसेवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आदींच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक