शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पळशी येथे ५० जनावरांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 18:07 IST

दोन्ही विभागातील पथकाने पळशी येथे पोहोचून विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले. त्यामुळे जनावरांचे जीव वाचले. 

दारव्हा (यवतमाळ) : तालुक्यातील पळशी येथे शेतातील ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने ५० जनावरांना विषबाधा झाली. वेळेवर उपचार करण्यात आल्याचे सर्व जनावरांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. उन्हाळी ज्वारीची कापणी झाल्यावर शेतात शिल्लक असलेली फुटवे जनावरांनी खाल्ली. हिरव्या कोंबामध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचे विष तयार होत असते. त्यामुळे जनावरांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत सरपंच शीतल दत्तात्रेय देशमुख यांनी तातडीने दारव्हा येथील लघु पशुचिकित्सालय तसेच पंचायत समितीला घटनेची माहिती दिली. दोन्ही विभागातील पथकाने पळशी येथे पोहोचून विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले. त्यामुळे जनावरांचे जीव वाचले. लघु पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, डॉ. रशीद खान, पंचायत समितीचे पशु विकास अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक डॉ. ब्रजेश शेख, संतोष कदम, यशवंत उघडे, अतुल इंगळे आदींनी जनावरांवर उपचार केले. दत्तात्रेय देशमुख, श्रीराम चव्हाण, विलास खोडके, विश्वनाथ खोडके, सुभाष खोडके, सुभाष राठोड, दारासिंग चव्हाण, मनोहर राऊत, गजानन भड, ज्ञानेश्वर राऊत, विलास कोरटकर, गणेश भड, विलास राठोड, अब्रार खान, अमान खान, मो. रशीद, सज्जाद खान, वाजीत खान, देवराव खंडारे आदींसह गावक-यांनी सहकार्य केले.