पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...
एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील ...
आजच्या घडीला विदर्भात शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इन्टरेस्टेड आहेत. कुणी पत्ते ओपन केले तर कुणी अजून ‘वेट अॅन्ड वॉच’च्या स्थितीत आहे एवढेच. परंतु हे पक्षांतर करीत असताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृ ...
विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवड ...
पुसदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे, तालुकाध्यक्ष भगवान आसोले यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले गेले. या निवेदनावर आमदार मनोहरराव नाईक यांची पहिल्याच क्रमांकावर स्वाक्षरी आहे. मात्र निवेदन देताना ते अनुपस्थि ...
विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही न ...
पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंज ...
पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली न ...
‘भीसी व्यवसायात आठ कोटींनी फसवणूक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ऑर्गनायझर, सब-ऑर्गनायझर व भीसीच्या माध्यमातून मासिक लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या भीसी व्यवसायात ‘ल ...