राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा-शिवारात रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतात टीनपत्रात राहणाऱ्या एका घरावर वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध् ...
रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाज ...
संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत् ...
गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याच ...
शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर य ...
एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्वत्र कलम १४४ लागू केली आहे. या आणीबाणीच्या प्रसंगात उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. शहरात १७ ते १८ पॉर्इंट असून पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड यांच्यासोबत वाहतूक शिपाईही ड्युटीवर राहत आहे. ५० कर्मचाऱ्यांची पॉर्इ ...
कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तमाम पोलीस रस्त्यावर उतरले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी ‘घरातच रहा’ असे आवाहन करूनही काही नागरिक कारण नसताना रस्त्यावर फिरताना आढळून येतात. वारंवार सांगूनही ते समजत नसल्याने मग पोलिसांना काठी हाती घ् ...
कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात ...