चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल ...
महागाव नगरपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे तीन लाख रुपये भरणे बाकी आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...
नॉनवेज खाणाऱ्या लोकांत मटणाची वेगळीच क्रेज आहे. मात्र, या मटणावरून चिकणी गावात पतीने पत्नीला गंभीर मारहाण केली. तर पाटणबोरी येथे दोन नातेवाईकांचीच हाणामारी झाली. ...
यवतमाळ तालुक्यात आतापर्यंतचे सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यावर आणि स्वच्छ पाण्यावर डेंग्यूचे डास तयार होतात. यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून पाहिज ...
प्रत्येक तरुणासाठी पहिला पगार हा आर्थिक आणि भावनिक मुद्दा असतो. मात्र, विनाअनुदानित शाळेत लागलेल्या तरुणांना तब्बल २० वर्षे पगारच मिळाला नाही. २०० पेक्षा जास्त वेळा आंदोलन केल्यानंतर अनुदानाचा निर्णय झाला. आता काही शाळा २० टक्के तर काही शाळा ४० टक्के ...