शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पायरीवर बसलेल्या वृद्धाला ट्रॅक्टरने चिरडले

By admin | Updated: October 10, 2015 01:53 IST

घराच्या पायरीवर बसून असलेल्या एका वृद्धाला ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

हिवरी : घराच्या पायरीवर बसून असलेल्या एका वृद्धाला ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बाबाराव माधव राणे (७५) रा. अर्जुना असे मृताचे नाव आहे. ते अ‍ॅड.मिलिंद दामले यांचे दिवाणजी होते. नेहमीप्रमाणे अ‍ॅड.दामले यांच्या घराच्या पायरीवर ते सायंकाळी बसून होते. त्याचवेळी एका ट्रॅक्टरने चार फूट उंच पायरीला धडक दिली. त्यावेळी पायरीवर बसून असलेले बाबाराव ट्रॅक्टरखाली चिरडल्या गेले. हा प्रकार दिसताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत बाबारावला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.धडक देणारा ट्रॅक्टर निकेश सवाई श्याम यांच्या मालकीचा असून तो त्यांनी आठवडाभरापूर्वीच विकत आणला होता. आपल्या घराजवळ ट्रॅक्टर लावताना निकेशचे नियंत्रण गेले आणि ट्रॅक्टर अ‍ॅड.दामले यांच्या घराच्या पायरीवर धडकला. बाबारावच्या मागे पत्नी, तीन मुले आहे. (वार्ताहर)