शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मुडाणा-साधूनगर सील, पोलिसांच्या राहुट्या तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

एक इसम महागावात सराफा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी तो जळगावातून परतल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ जाणवू लागली. तपासणीदरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. दुर्दैवाने सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. आता गाव सील करण्यात आले आहे. त्याला चार मुली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर तीन सोनार स्वत:हून क्वारंटाईन झाले.

ठळक मुद्देकोरोनामुळे सराफा व्यावसायिकाचा मृत्यू : तीन सुवर्णकार स्वत:हून क्वारंटाईन, गावकऱ्यांचीही तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : कोरोनामुळे येथील एका इसमाचा मृत्यू होताच प्रशासनाने त्याच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन केले आहे. तर तातडीची दक्षता म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. गावात दोन्ही बाजूंनी येणारे प्रमुख मार्ग बंद करून तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहे.येथील एक इसम महागावात सराफा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी तो जळगावातून परतल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ जाणवू लागली. तपासणीदरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. दुर्दैवाने सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. आता गाव सील करण्यात आले आहे. त्याला चार मुली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर तीन सोनार स्वत:हून क्वारंटाईन झाले.महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणेने गाव सील केले आहे. आशा सेविकेच्या माध्यमातून गावकऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. राहुटीवर पोलीस शिपाई रुपेश डोंगरे, होमगार्ड गजानन तरटे, ग्रामविकास अधिकारी गजानन टाके, सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे, ज्ञानेश्वर पानपट्टे व ग्रामपंचायत लिपिक संतोष धुळधुळे तैनात आहे. सध्या गावात कुणालाही प्रवेश नाही. तर गावातून कुणीही बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस