शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ममता तातेड यांच्या ३१ उपवासाची सांगता

By admin | Updated: October 6, 2015 03:24 IST

येथील सुश्रावक इंदरचंदजी तातेड यांच्या पुत्रवधू ममता नवीनचंद तातेड यांच्या ३१ उपवासाच्या सांगता

बाभूळगाव : येथील सुश्रावक इंदरचंदजी तातेड यांच्या पुत्रवधू ममता नवीनचंद तातेड यांच्या ३१ उपवासाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त येथे सोमवारी मिरवणूक काढण्यात आली. तातेड यांच्या निवासस्थानाहून निघालेली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने फिरून जैन स्थानकात दाखल झाली. प.पू. आचार्य जयमलजी म.सा. यांच्या श्रमनीजींच्या प्रमुख उपस्थितीत पचकानी सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते. आम्ही जर सांप्रदायवादाला घेऊन पुढे चाललो तर त्यात आमचेच नुकसान आहे. त्यामुळे याबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी मंचावर अमरचंदजी गुगलिया, शांतीलालजी झांबड उपस्थित होते. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी ममता तातेड यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी इंदरचंदजी तातेड, शांतीलाल जैन, अशोकचंद तातेड, प्रकाशचंद छाजेड, डॉ. रिखबचंद जैन, आनंद देवीचंद दर्डा, नथमल जांगडा उपस्थित होते. संचालन प्रा. प्रवीण पगारिया यांनी केले. कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)