शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

फक्त कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रत्येक जण मास्क वापरता दिसत नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । मावळणीच्या महिलांचा पुढाकार, स्वत: तयार केले मास्क, गरीब कुटुंबातील सदस्यांचा सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील मावळणी येथील चार महिलांनी एकत्र येत संपूर्ण गावाला कोरानोपासून बचाव करण्यासाठी मास्क वाटप करण्याचा विडा उचलला आहे. एवढेच नाही तर, या महिला येणाऱ्या काळात जवळपासच्या गावांनाही मास्कचा मोफत पुरवठा करणार आहे.येथील दत्तकृपा ग्राम समूह बचत गटाच्या दीपाली जांभुळकर, ज्योत्स्रा भेंडे आणि रेखा शेरेकर या महिलांनी स्वत: मास्कची निर्र्मिती केली. यासाठी लागणारा कापड मनीषा काटे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिला. दीपाली जांभुळकर, ज्योत्स्रा भेंडे, रेखा शेरेकर या महिला रोज ५० ते ६० मास्क घरीच शिलाई मशिनवर स्वत: तयार करतात. त्यानंतर ते गावातील लोकांना वाटले जाते.कोरोना विषाणूमुळे अनेकजण वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आले. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात देणारे कमी नाही. प्रत्येक जण आवश्यकतेनुसार मदतीसाठी पुढे येत आहे. अशाप्रकारे कळंब तालुक्यातील मावळणी येथील चार महिलांनी गावातील नागरिकांना मोफत मास्क वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडवित आहे.येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रत्येक जण मास्क वापरता दिसत नाही. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत मास्कचे वाटप केल्यास कोरोनापासून बचाव होण्यास मदत होणार आहे.मास्क लावूनच घराबाहेर पडाकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडा, असा संदेश मावळणी गावातील या मास्क तयार करणाºया महिलांनी दिला आहे. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावर येऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकांना मास्कची अडचण भासू नये यासाठीच ही मेहनत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस