शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जेडीआयईटीत शुक्रवारी ‘स्फिलाटा-१७’

By admin | Updated: March 9, 2017 00:16 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, १० मार्च रोजी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१७’ आयोजित करण्यात आली आहे.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, १० मार्च रोजी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१७’ आयोजित करण्यात आली आहे. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद, गारमेंट, रिअल मॉडेल ड्रेपिंग व अ‍ॅसेसरिज डिझाईनिंग स्पर्धा होणार आहे. देशभरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होईल. ११ वाजता पेपर व पोस्टर प्रेझेंटेशनसह विविध स्पर्धांच्या प्रदर्शनांचे दालन खुले केले जाईल. स्पर्धेच्या विषयावर आयोजित स्वत: डिझाईनिंग केलेल्या आणि खास बनविलेले पोषाख व पेहरावांचे प्रदर्शन केले जाईल. प्रामुख्याने गुंटुर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इंदौर, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, नागपूर, इचलकरंजी, अमरावती, वर्धा, अकोला, चिखली येथील स्पर्धक सहभागी होतील. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक केतन हुंडाई यवतमाळ, क्लब फॉक्स यवतमाळ, कॉलेज कट्टा यवतमाळ, शो आॅफ यवतमाळ, रेडिअँट अकॅडमी यवतमाळ, बॉडीलाईन लेडीज फिटनेस सेंटर यवतमाळ, नाईस यवतमाळ, फॅशन टेम्पल यवतमाळ हे आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. ही स्पर्धा गेली सात वर्षांपासून टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने घेतली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आणि टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी दिली. आयोजनासाठी ‘स्फिलाटा-१७’चे समन्वयक प्रा. अजय राठोड, प्रा. संदीप सोनी, ‘टेसा’चे समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे तसेच ‘स्फिलाटा-१७’चे विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, उमेश पाटील, लोमेश नारखेडे, शुभम अवझाडे, तेजस कापसे, प्रणय ढगे, रवी कटारे, क्षितिज झळके, सागर धोटे, श्याम राठोड, शुभज जांभुळकर, युगा बोबडे, अश्विनी नैताम, वर्षा राठोड, अमित सोनकुसरे, अंकिता डेरे, हर्षल सम्रित, प्रियंका लोखंडे, नितेश धारिया, प्रणौती म्हैसकर, मृणाल डहाके, अंजली सिंगनजुळे, सुप्रिया गेडाम, रंजना साबळे, समीक्षा देवगडे, माधवी राऊत, मेहरा फाळके, अ‍ॅना सिरम, स्वप्नजा राऊत, पूनम पारधी, अश्विनी आवारे, आकाश कैकाडे आदी पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)