शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्राईलचे शेती तज्ज्ञ डेहणीत

By admin | Updated: February 28, 2017 01:24 IST

इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून बाभूळगाव तालुक्याची निवड यासाठी केली आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा : उपसा सिंचन प्रकल्पाजवळील शेताची पाहणी बाभूळगाव : इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून बाभूळगाव तालुक्याची निवड यासाठी केली आहे. दरम्यान सोमवारी इस्त्राईलच्या शेती तज्ज्ञांनी डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाजवळील शेताची पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रकल्पाची उभारणी करून बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा या प्रकल्पालासाठी उपयोग केला जाणार आहे. शेताच्या पाहणी प्रसंगी इस्त्राईलचे शेती तज्ज्ञ गॅबिनउम, प्रिवा मोरे, अमेय जोगळेकर, जलसंपदा सचिव व्ही.एम. कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला, जलसंपदाचे मुख्य अभियंता लांडेकर, पाटबंधारे अधीक्षक अभियंता काटपल्लीवार, राजीव ढोकलिया, तहसीलदार दिलीप झाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी खडसे, चव्हाळे, डॉ. शेंदूरकर, भाऊ गावंडे, कृष्णा रंगारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)