शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनता : सर्वांनाच केले जातेयं होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत आहे. परराज्यातून अथवा पुणे, मुंबई येथून कोणी गावात आले, तर त्याला गावात घ्यायला गावकरी विरोध करतात. आरोग्य विभागाकडे याला विलगिकरण कक्षात टाकण्याची मागणी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलेल्या गोंडबुरांडा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर आरोग्य विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींना फक्त होमक्वांरटाईन करीत असल्याने विलगिकरण कक्ष ओस पडले आहेत.राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. तालुका प्रासशानाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तालुक्यात मुंबई येथून ३२, पुणे येथून ८४, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ३११ नागरिक तालुक्यात आले. यासोबतच आंध्रप्रदेशातून सहा, पश्चिम बंगालमधून दोन, राजस्थानातून आठ, मध्यप्रदेशातून १०, तेलंगाणातून २४, गुजरातमधून सात, कर्नाटक तीन, उत्तरप्रदेश दोन, बिहार दोन, छत्तीसगढमधून दोन, असे एकूण ४९३ नागरिक संचारबंदीकाळात तालुक्यात आल्याची नोंद आहे.अजुनही नागरिकांचे येणे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक येत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे बाहेरून गावात कोणी दाखल झाले की नागरिक प्रशासनाला तात्काळ याबाबत माहिती देत आहेत. या सर्वांना विलगिकरण कक्षातच ठेवण्याची मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या