शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसमध्ये महागाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात २३ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय स्लिपर कोच गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना अधिक प्रवासी मिळावे म्हणून नियोजन करण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडेच वाढलेला दिसत आहे. यातून ट्रॅव्हल्सचालकांना चांगले दिवस आले आहे, तर एस.टी.कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. एस.टी.च्या संपाने हे चित्र निर्माण झाले असून, स्थिती बदलण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उन्हाचे चटके जाणवताच गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वर्ग वातानुकूलीत वाहनांकडे वळला आहे. परिवहन महामंडळाकडे एसी गाड्या असल्या तरी त्यामध्ये प्रवासी बसायला तयार नाहीत. शिवशाहीचा प्रवास महाग असल्याची ओरड प्रवासी करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात २३ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय स्लिपर कोच गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना अधिक प्रवासी मिळावे म्हणून नियोजन करण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडेच वाढलेला दिसत आहे. यातून ट्रॅव्हल्सचालकांना चांगले दिवस आले आहे, तर एस.टी.कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. एस.टी.च्या संपाने हे चित्र निर्माण झाले असून, स्थिती बदलण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.

२३ शिवशाही बसेस राज्य मार्गावर धावणार- उन्हाचा वाढता चटका पाहता राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्यासाठी शिवशाही बसेस चालविण्याचे नियोजन तयार केलेले आहे. त्याकरिता २३ बसेस सज्ज आहेत.  - यवतमाळ ते नागपूर मार्गासाठी दहा बसेस आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. यवतमाळ ते अमरावती मार्गासाठी दहा बसेस आहेत. यवतमाळ-पुणे आणि पुसद-पुणे या मार्गासाठी तीन स्लिपर कोचचे नियोजन आहे.

 सर्वच मार्गांवर ट्रॅव्हल्सला चांगले दिवस एस.टी.च्या संपापासून ट्रॅव्हल्स मालकांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. सर्वच मार्गांवर ट्रॅव्हल्सला भरगच्च प्रवासी मिळत आहेत. खास करून लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ट्रॅव्हल्सचा प्रवास पसंत केला जात आहे. यातून गर्दी वाढली आहे.

एसटीचा दिवसा प्रवास नको रे बाबाएसटीच्या फेऱ्या मोजक्याच आहेत. त्यातही भर उन्हात प्रवास केला तर प्रवास करणाऱ्या प्रवाशालाच उन लागल्याशिवाय राहात नाही. यातून प्रवासी दूर आहे.

४२ अंशावर गेला पाराजिल्ह्याचा पारा ४२ अंशावर गेला आहे. रस्त्याने जाताना उन्हाचे चटके जाणवतात. यामुळे वातानुकुलीत प्रवास होत आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाही