शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ पहिले, समर्थ दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल या मंडळांना सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२०१८ मध्ये उत्कृष्ट साथ : आझाद मैदानातील गुजराती नवरात्र मंडळाला प्रोत्साहनपर बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गोत्सवात उत्कृष्ट प्रदर्शनाचा पहिला पुरस्कार यवतमाळच्या वैद्यनगरातील श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल या मंडळांना सन्मानित करण्यात आले आहे.येथील दक्षता भवनात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेत पारितोषिक वितरण झाले. नगर परिषद प्रशासकीय अधिकारी शशी नंदा, मोटार वाहन निरीक्षक देवधर, विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळांनी धार्मिकतेसोबतच सामाजिक भान ठेवले. हे सर्व करताना प्रशासनाला सहकार्य केले.प्रोत्साहनपर पहिले बक्षीस आझाद मैदानातील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाला देण्यात आले. लोहारा येथील शिवाजी दुर्गोत्सव मंडळ द्वितीय स्थानी राहिले. या सर्व मंडळांना सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्त देण्यात आले. निवड समितीमध्ये गोविंद शर्मा, प्राचार्य तिवारी, प्रा. ताराचंद कंठाळे, प्रा. सुरपाम यांचा समावेश होता. त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे व पोलीस जमादार प्रकाश देशमुख यांनी केले. आभार लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, दीपक वडगावकर, आनंद वागदकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Navratriनवरात्री