शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये आता ‘गेस्ट टिचर’

By admin | Updated: October 10, 2015 01:53 IST

महाविद्यालयांमध्ये अनुभवी मंडळींना ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावण्याची पद्धती प्रचलित आहे.

गावपातळीवर पॅनल : जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये नेमणूकअविनाश साबापुरे  यवतमाळमहाविद्यालयांमध्ये अनुभवी मंडळींना ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावण्याची पद्धती प्रचलित आहे. हीच पद्धती आता जिल्ह्यातील ४५ उच्च प्राथमिक शाळांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. बौद्धिक विकासासोबतच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा भावनिक, सामाजिक कलानेही विस्तार व्हावा, यासाठी ‘अतिथी निदेशक’ नेमण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली.सक्ती व मोफत शिक्षणाच्या अधिनियमानुसार विद्यार्थ्यांचा बुद्धांक वाढविण्याबरोबरच त्यांचा भावनांकही वाढविण्याची गरज आहे. गणित-भाषा, विज्ञान या विषयांच्या अभ्यासक्रमांतून बुद्धांक वाढण्यास मदत होते. मात्र, विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होण्यासाठी काही विशेष विषयांची गरज असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यासाठी कला, क्रीडा व आरोग्य, कार्यानुभव या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे. यातील काही विषय शाळांच्या वेळापत्रकात यापूर्वीपासूनच समाविष्ट आहेत. अंशकालीन निदेशकांचीही त्या दृष्टीने नेमणूक करण्यात आली होती. मात्र, तेच ते शिक्षक ठराविक पद्धतीने हे विषय शिकवत असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासालाही मर्यादा पडते. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने अतिथी निदेशकांचे एक पॅनलच तयार करण्याचे ठरविले.प्राथमिक शाळांसाठी अतिथी निदेशकांचे पथक नेमण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे राहणार आहे. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा या पॅनलमध्ये समावेश होणे अपेक्षित आहे.