शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तूर खरेदीचा पेच

By admin | Updated: February 28, 2017 01:26 IST

खुल्या बाजारात तुरीचे दर कोसळताच शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय तुर खरेदीकेंद्राकडे वळला.

शेतकरी सभापतींना भेटले : शेतकऱ्यांचा आठ दिवसांपासून मुक्कामयवतमाळ : खुल्या बाजारात तुरीचे दर कोसळताच शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय तुर खरेदीकेंद्राकडे वळला. ही गर्दी वाढताच शासकीय तूर खरेदी केंद्र तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी मुक्कामास असणाऱ्या शेतकऱ्यांनी संताप नोंदविला. केंद्र बंद असतांनाही दररोज तुरीची आवक वाढत आहे. यामुळे विदर्भ मार्केटींग फेडरेशनपुढे मोजमापाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.खुल्या बाजारात तुरीचे दर ३५०० ते ४१०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर शासकीय तूर खरेदी केंद्रावर हे दर ५०५० रूपयाचे दर आहेत. यामध्ये एक ते दीड हजाराची तफावत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय खरेदी केंद्राकडे वाढला आहे. या केंद्रावर तुरीचे मोजमाप तातडीने होण्याची गरज असताना हे केंद्र तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे या ठिकाणची स्थिती आवाक्याबाहेर गेली आहे.यवतमाळ बाजार समितीमधील केंद्रावर गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसात वेगाने मोजमाप झाले. मात्र शनिवार,रविवार आणि सोमवार या तीन दिवसात एक दाणाही तूर मोजली गेली नाही.तुरीचे मोजमाप थांबले आहे. या स्थितीत दररोज तुरीची आवक बाजारात वाढत आहे. यामुळे शेडच्या बाहेर खुल्या मैदानात तुरीच्या गंज्या लागल्या आहेत. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक आणि बाजार समिती उपसभापती गजानन डोमाळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)जागेचा प्रश्न सुटेनामार्केटींग फेडरेशनकडे तूर ठेवायला जागाच नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यावर अजूनही तोडगा निघाला नाही. मोजमाप करणारे काटे आणि चाळण्याही केंद्रावर नाही यामुळे तुरीची खरेदी होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.