शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

भरधाव कारने विद्यार्थिनीला चिरडले, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 2:33 PM

यवतमाळ येथील पिंपळगाव परिसरातील वेदधारिणी विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आई सोबत पायी घरी जात असताना, तिला भरधाव कारने चिरडले.

यवतमाळ : येथील पिंपळगाव परिसरातील वेदधारिणी विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आई सोबत पायी घरी जात असताना, तिला भरधाव कारने चिरडले. यात दोघी मायलेकी जखमी झाल्या. विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.स्वराली गिरीधर चन्ने (१०) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. स्वराली ही इयत्ता पाचवीमध्ये होती. तिची आई शुभांगी तिला रोज घ्यायला येत असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर आई शुभांगी स्वरालीला घेवून दोनाडकर ले-आऊट मधील घरी जात असताना, मागून आलेल्या भरधाव कारने स्वरालीला धडक दिली. यात स्वराली गंभीर जखमी झाली तर आई शुभांगीला हाताला दुखापत आहे.परिसरातील नागरिकांनी स्वरालीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारादरम्यान काही मिनीटातच मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भरधाव कार चालक हा सुद्धा याच परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झालेली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ