शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी शहरात मोफत पाणीपुरवठा

By admin | Updated: May 14, 2016 02:35 IST

सध्या आर्णी शहर व तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरात काही भागात नगरपरिषदेव्दारे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पालिकेचे प्रयत्न तोकडे : राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा शहरवासीयांसाठी पुढाकारआर्णी : सध्या आर्णी शहर व तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरात काही भागात नगरपरिषदेव्दारे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा नागरिकाना उपलब्ध करून दिला आहे. आमदार राजू तोडसाम, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, निलंकुश चव्हाण व फैय्याज सैयद आदी मंडळी शहरात मोफत पाणी वाटप करीत आहेत. काही मंडळी टॅँकरने तर काही घरच्या विहिरीवरून तर ज्यांच्या बोअरला पाणी आहे, असे नागरिक आपल्या बोअरवरून मोफत पाणी नागरिकांना वाटत आहेत. बाळासाहेब मुनगिनवार यांनी तर सोशल मीडियावरून आवाहन केले आहे की, कुणीही वॉटसअपवरून जरी संपर्क साधाला तरी त्या भागात टॅँकरव्दारा मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल. यासाठी त्यांनी टॅँकरवर तीन लोकांची एक समितीच नेमली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधितांचे मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहे. तसेच कुठे टॅँकर देत असल्यास त्यांना मोफत डिझेल व पाण्याची सोय करून देण्यात येत आहे. केवळ शासनाच्या भरवशावर न बसता सर्वांनी काही प्रमाणात का होईना योगदान दिल्यास संकटावर मात करता येते, हेच आर्णी शहरातील या उपक्रमातून दिसून येत आहे. अतिशय चांगल्या अशा या पाणीवाटप उपक्रमाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)