शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: March 7, 2017 01:25 IST

बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे.

दारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव घसरले, ग्रेडींग व वजनमापासाठी विलंबदारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणचे केंद्र बंद झाल्याने दारव्हा केंद्रही बंद होईल या धास्तीने शेतकऱ्यांची झुंबड वाढली आहे. येथील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ गत महिनाभरापासून नाफेडच्या तूर खरेदीस सुरूवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने ग्रेडींग व वजनमापासाठी कालावधी लागत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्र लवकरच बंद होईल, असे समजून शेतकरी या केंद्रावर गर्दी करत आहे. यामुळे खरेदी केंद्रावरील यंत्रणांवर ताण पडत आहे. यासंदर्भात पुणे येथील पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना एफएक्यू दर्जाच्या तुरीची खरेदी करण्यासाठी सध्या तूर खरेदी केंद्र कार्यरत असून प्रत्यक्ष तूर खरेदीचे कामकाज तेथे सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या बाजारपेठेत तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० या दराने तूर खरेदी केली जात आहे. केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ५० रुपये प्रती क्विंटल किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. किंमत स्थिरता निधी या योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई यांच्या नाफेड या संस्थेची राज्यस्तरीय एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)दारव्हा केंद्रावर २५० क्विंटल खरेदीदारव्हा येथील केंद्रावर दररोज जवळपास २५० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या तुरीमधील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्केच्या आत असल्याची तपासणी करून घ्यावी, तसेच नाव नोंदणीनंतर दिलेल्या तारखेला आपला माल केंद्रावर आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सुधीर जाधव यांनी केले आहे.