शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस काँग्रेसचे एसडीओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:11 IST

अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांवर गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्देराहूल गांधींवरील हल्याचा निषेध : दोषींवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांवर गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. या घटनेचा दिग्रस तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआयने निषेध व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले.गुजरातमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार राहुल गांधी ५ आॅगस्टला बनारसकाटा येथे गेले होते. तेथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक करून काच फोडले. या घटनेचा तालुका काँग्रेस, आरपीआयने निषेध केला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांकडे केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजा चौहान, तालुकाध्यक्ष वसंतराव निरपासे, सुनील वानखडे, राजीव मोघे, जिल्हा सरचिटणीस विजय घाटे, नगरसेवक किशोर साबू, भारत देशमुख, अ‍ॅड.सुधाकर जाधव, अरुण राठोड, राहुल वानखडे, मो.साबीर, सलीम पटेल, शंकर जाधव, अ‍ॅड.दत्ता खंडारे, इफ्तेखार खान, गणेश रोकडे, बबन इंगोले, मुरलीधर कांबळे, शांताराम वानखडेकर, लालसिंग राठोड, शेख इस्माईल शेख बशीर, गौतम गवळे, जावेद परसुवाले, राजेश चव्हाण, कैलास चव्हाण, एन.एस.पठाण, भी.वा.पवार, कुद्दुस, दिनेश सुकोडसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.