शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भूसंपादन अधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा

By admin | Published: August 20, 2014 11:47 PM

मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर

यवतमाळ : मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष भुसंपादन व रस्तेविकास प्रकल्प अधिकारी एस.ई. डेकाटे, अ‍ॅड़ प्रवीण हर्षे दोघेही रा. यवतमाळ, रमेश माणिकराव भांडेकर, सिंधु भांडेकर, विकास मुकुंद भांडेकर, सुजाता भांडेकर रा. धुमगतोरा आदींचा गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये समावेश आहे. राळेगाव तालुक्यातील धुमगतोरा शिवारात जयश्री सासवडे आणि जंगलुजी हिरामण कुडमेथे यांची वडिलोपार्जित शेती होती. दरम्यान जयश्री सासवडे यांचा मृत्यु झाला. त्यानंतर ही शेती एका प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. त्यावेळी संबंधित सात जणांनी जयश्री सासवडे या जिवंत असल्याचे दर्शवून खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. तसेच मोबादल्याची रक्कम लाटली, असे शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत कुडमेथे यांनी म्हटले. त्यावरून गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)