शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भाजीपाला तोडणेच थांबविले आहे. यातून भाजीपाल्याची गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. भाजीपाला तोडला तर मजुरीचेही पैसे निघत नाही.

ठळक मुद्देसण, उत्सव, विवाह समारंभ रद्द झाल्याने आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्यात लग्नसराईमुळे भाजीपाल्याची मागणी अधिक असते. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण चित्रच उलटे झाले. लग्न, कार्यक्रम, उत्सव, यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे महाप्रसादही रद्द करावे लागले. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला. शेतात शेतमाल आहे, परंतु खरेदी करणारे ग्राहकच नाही.यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भाजीपाला तोडणेच थांबविले आहे. यातून भाजीपाल्याची गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. भाजीपाला तोडला तर मजुरीचेही पैसे निघत नाही.शेतशिवारात वांगे सडत आहेत. टमाट्यांचा सडा पडला आहे. मेथी कोमेजली गेली आहे. सांभार गवतात बुडाला आहे. ढेमस, भेंडीची गुणवत्ता घसरली आहे. कारले, काकडी, गवार, वाल या पिकांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. हा शेतमाल बाजारात नेल्यानंतर पडलेल्या दरात मागितला जातो. अनेक वेळा शेतमालाचा लिलावही होत नाही. अशावेळी विक्रीचा खर्च निघणेही अवघड होते.वांगे पाच रुपये, तर टमाट्यांना मातीमोल भावबाजारात भाजीपाला आणण्यासाठी फवारणी करावी लागते. त्यासाठी शेतकºयांना पैसे मोजावे लागतात. शेतात राबणारे मजूर आणि सिंचनाचा खर्च वेगळा. ही संपूर्ण प्रक्रिया आटोपल्यावर वांगे उत्पादकांच्या हातात किलोमागे पाच रूपये पडत आहे. टमाटे तर बेभाव जात आहे. अशा स्थितीत भाजीपाला विकायचाच कशाला, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी