शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांसाठी ग्लुकोमाची खबरदारी घ्या

By admin | Updated: July 1, 2017 01:09 IST

डोळ्यांच्या बाबतीत ग्लुकोमा या आजाराची लक्षणे सहसा जाणवत नाही, त्यामुळे रूग्ण काळजी घेत नाही.

पीयूष पाटील : नेत्ररोग तज्ज्ञांचे रूग्णांना आवाहन वाणिज्य प्रतिनिधी यवतमाळ : डोळ्यांच्या बाबतीत ग्लुकोमा या आजाराची लक्षणे सहसा जाणवत नाही, त्यामुळे रूग्ण काळजी घेत नाही. त्यातून आजार वाढून दृष्टीदोष निर्माण होतो. ग्लुकोमाची वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पीयूष पाटील यांनी केले. ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. एम.बी.बी.एस., एम.एस. (गोल्ड मेडलिस्ट) असे उच्च शिक्षण घेतलेले डॉ. पीयूष पाटील म्हणाले, ग्लुकोमा हा डोळ्याच्या आॅप्टिक नर्व्हला हानी पोहोचवणारा विकार आहे. निरोगी डोळ्यात, एक्विसय ह्युमर डोळ्याच्या पुढील भागाच्या आत अभिसरित करतो. अखंड निरोगी नेत्रदाब कायम ठेवण्यासाठी, जेव्हा डोळ्यातून कमी प्रमाणात हा द्रव वाहून जातो, तेव्हा डोळा सातत्याने त्याच प्रमाणात एक्वियस ह्युमर निर्माण करतो. एक्वियस ह्युमर मोठ्या प्रमाणात तयार झाल्यास किंवा योग्य पद्धतीने बाहेर न पडल्यास काळानुसार डोळ्यात द्रवदाब निर्माण होतो आणि आॅप्टिक नर्व्हला हानी पोहोचते. ग्लुकोमाच्या उपचार पद्धतीबद्दल डॉ.पाटील यांनी माहिती दिली. टोनोमेट्रीथ, गोनियोस्कोपीथ, आॅप्थॅलमोस्कोपीथ, दृश्यात्मक क्षेत्र चाचणी बाजूच्या, पेरीमेट्र, पॅचीमेट्रीथ, आॅप्टीकल कोहेरन्स टोमोग्राफी द्वारा आरएनएफएल विश्लेषण आदी चाचण्या ग्लुकोमाच्या मूल्यमापनासाठी केल्या जातात. डोळ्यात टाकण्याची औषधे हा ग्लुकोमावरील उपचाराचा अतिशय सामान्य मार्ग आहे. काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक ठरत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.