शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

शहरात डबलसीट व ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची एैसीतैसी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात काही चालक सर्रास डबलसीट व ट्रिपलसीट दुचाकी चालवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टंसींगचा बोजवारा उडाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा शहर : एका दुचाकीवरून तीन-तीनजणांचा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरातून निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाहेर निघाल्यास सोशल डिस्टंन्सींग राखण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दुकानांमध्येसुद्धा सोशल डिस्टंन्सींग राखावे लागत आहे. परंतु शहरात डबलसीट व ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची एैसीतैसी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.शहरात काही चालक सर्रास डबलसीट व ट्रिपलसीट दुचाकी चालवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टंसींगचा बोजवारा उडाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास वारंवार सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचा नियम पाळल्यासुद्धा जात आहे. परंतु कोणतेही काम नसताना दुचाकीवर ट्रिपलसीट फिरणाऱ्यांचा सध्या येथे धुमाकूळ सुरू आहे. दुचाकीवर तिघेजण बसवून शहराचा फेरफटका मारल्या जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये, प्रमुख मार्गांवर काही युवक सोशल डिस्टंन्सींगकडेच नाहीतर वाहतूक नियमांकडेसुद्धा दुर्लक्ष करून दुचाकींवर सर्रास ट्रिपलसीट फिरताना दिसत आहेत. ही गंभीर बाब आहे. यामुळे कोरोनासारखा भयंकर आजार रोखला तर जाणार नाही. उलट या आजाराला हे दुचाकींवर फिरणारे चालक आमंत्रण देत आहेत.