शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथे बस-ट्रकची धडक, बसचालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

दारव्हा फाटा व जवळा जिनिंगजवळ सर्व्हिस रोडवरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने चालकाला बस विरुद्ध दिशेने घ्यावी लागते. जवळासमोर एक किलोमीटर अंतरावर किन्ही फाट्याजवळ रस्ता दुभाजक आहे. तेथे चालक बस वळवत असताना अचानक आर्णीकडून यवतमाळकडे डाळिंब घेऊन जाणाऱ्या सुसाट आयशर ट्रकने (एमएच ४५ एएफ ४२७३) बसला धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा : आर्णी तालुक्यातील जवळा येथे राज्य महामार्गावर बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस चालकासह तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.दारव्हा आगाराची एसटी बस (एमएच ४० एन ८०७) जवळामार्गे आर्णी येथे जात होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही बस जवळा बसस्थानकात पोहोचली. प्रवाशांची चढ-उतार करून बस आर्णीकडे निघाली. मात्र, दारव्हा फाटा व जवळा जिनिंगजवळ सर्व्हिस रोडवरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने चालकाला बस विरुद्ध दिशेने घ्यावी लागते. जवळासमोर एक किलोमीटर अंतरावर किन्ही फाट्याजवळ रस्ता दुभाजक आहे. तेथे चालक बस वळवत असताना अचानक आर्णीकडून यवतमाळकडे डाळिंब घेऊन जाणाऱ्या सुसाट आयशर ट्रकने (एमएच ४५ एएफ ४२७३) बसला धडक दिली.या अपघातात बसचालक रमेश रामचंद्र बुचके (५०) रा. पाभळ गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील २१ प्रवाशांपैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. ट्रकचालक अजित महादेव बानारे (३२) रा. कदमवाडी, ता. मिरज सांगलीवरून नागपूरला डाळिंब घेऊन जात होता. अपघातानंतर जवळा गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे हलविण्यात आले. आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. एपीआय शिवराज पवार, एएसआय मनोहर पवार, जमादार अरुण चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात