शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या नावाने डाॅक्टरचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डाॅ. साठे याची पत्नी गुंगीचे  औषध देऊन बेशुद्ध करीत होती. त्या अवस्थेत साठे याने वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ काढले. नंतर या व्हिडिओच्या आधारे डाॅ. साठे हा सातत्याने शोषण करू लागला. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. इतकेच नव्हे तर डाॅक्टरच्या या कृत्यात त्याची पत्नीही त्याला मदत करीत असल्याचा आरोप पीडितीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील उमरसरा परिसरातील छत्रपती  सोसायटीमध्ये निसर्गोपचार केंद्र चालविणाऱ्या एका डाॅक्टरने महिलेचे शोषण केले. उपचारासाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवून नंतर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. गणेश मुरलीधर साठे (३५, रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक, जुना उमरसरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने पीडित महिला २०१७ मध्ये डाॅ. गणेश साठे याच्या नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये गेली. तेव्हा तिला सलग १२ महिने उपचार घेतल्यानंतरच आराम मिळेल, असे सांगण्यात आले. ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डाॅ. साठे याची पत्नी गुंगीचे  औषध देऊन बेशुद्ध करीत होती. त्या अवस्थेत साठे याने वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ काढले. नंतर या व्हिडिओच्या आधारे डाॅ. साठे हा सातत्याने शोषण करू लागला. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. इतकेच नव्हे तर डाॅक्टरच्या या कृत्यात त्याची पत्नीही त्याला मदत करीत असल्याचा आरोप पीडितीने केला आहे. तिच्या या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी डाॅ. गणेश साठे याच्याविरुद्ध कलम ३७७, ३७६ (२) (न), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डाॅक्टरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. 

डाॅक्टरच्या पत्नीचीही पीडितेविरोधात तक्रार- पीडित महिलेविरोधात डाॅ. गणेश साठे याच्या पत्नीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेविरोधात कलम ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. साठे यांनीसुद्धा महिलेविरोधात तक्रार अर्ज २७ डिसेंबर रोजी दिला आहे. त्यात महिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरsex crimeसेक्स गुन्हा