शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा वाघ यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 03:48 IST

मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळमध्ये कारवाई

यवतमाळ : पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येचा मुद्दा भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लावून धरला. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या. तसेच त्यांना फोनवर धमक्याही देण्यात आल्या. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने शुक्रवारी घाटंजी तालुक्यातील एकाला अटक केली तर दुसरा  फरार आहे. 

वाघ यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (ड), ५०९, ५०६  आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी राहुल तुळशीराम आडे (रा. जरंग, ता. घाटंजी) याला मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोठेकर यांनी अटक केली. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच संतोष राठोड (रा. भांबोरा) हा पसार झाला.  थेट मुंबईचे पथक यवतमाळात दाखल झाल्याने खळबळ उडाली  होती. सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आणि फोनद्वारे धमकावल्याचाही या दोघांवर आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ