मारहाणीचा निषेध... डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टर आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहरातून कँडल मार्च काढला. मेडिकल चौकात मेणबत्त्या पेटवून या डॉक्टरांनी निषेध नोंदविला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}