Ratnagiri, Tiware Dam Breach Update : चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याने 21 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:27 IST2019-07-03T10:13:53+5:302019-07-03T11:27:13+5:30
रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून ...
रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.