Next

चेहऱ्यापेक्षा मान काळी दिसत असेल तर काय करावं? Remove tan on the neck | Best Home Remedies

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 12:05 PM2021-07-02T12:05:29+5:302021-07-02T12:05:48+5:30

आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. चेहरा आपण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा धुतो पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसते. त्यामुळे मानेवरील काळे डाग वाढत जातात. चेहऱ्याची जशी काळजी घेतो तशीच काळजी मानेची सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज आम्ही मानेवरील काळे डाग जाण्यासाठी उपाय असून त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही.