Next

वाहनात भरलेल्या पेट्रोलची बचत कशी कराल? How To Save Fuel Of Your Vehicle? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 10:52 AM2021-04-04T10:52:51+5:302021-04-04T10:53:20+5:30

ट्रॅव्हलिंगवर होणारा खर्च वाचवण्यासाठी गाडी घेणारे अनेक जण आहेत. पण, दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतीमुळे आता खिसा रिकामा व्हायची वेळ आलीय. अशा वेळी स्मार्ट पद्धतीने गाडी चालवत पेट्रोलच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करायला हवा. चला आजच्या व्हिडीओमधून जाणून घेऊयात पेट्रोल वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स -