Next

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कशी कमी करावी? How to Reduce Face Fat Naturally? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:35 IST2021-07-02T16:34:48+5:302021-07-02T16:35:17+5:30

प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असतं आणि अर्थातच का वाटून नये? आपला चेहरा नेहमी प्रसन्न राहिला तर अधिक सुंदर दिसतो. पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर चरबी असते, तर काही जणांचा चेहरा हा थुलथुलीत असतो. इतकंच नाही तर काहींना डबलचीनचाही त्रास असतो. यामुळे चेहरा कधी कधी निस्तेज दिसतो. आता या त्रासापासून सुटका कशी मिळवायची ते जाणून घेण्यासाठी हा video..